Random Video

उद्धव ठाकरेंवर IPS अधिका-याचा लेटरबॉम्ब | Sanjay Pandey | Mumbai CP Replacement | Anil Deshmukh

2021-09-13 0 Dailymotion

संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी मला कशा प्रकारे डावलण्यात आले याची आठवण करून दिली. संजय पांडे जेव्हा लाचलुचपत खात्याच्या महासंचालक पदासाठी पात्र होते तेव्हाही ते पद परमबीर सिंग यांनाच देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा या पत्रामध्ये लिहिला आहे. त्याचबरोबर संजय पांडे यांनी अजून कोणकोणत्या गोष्टी या पत्रामध्ये लिहिल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sanjaypandey #Uddhavthackeray #Anildeshmukh #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat